पर्यावरण दिनानिमित्त मोहिम

 

पर्यावरण दिनानिमित्त मोहिम

अकोला, दि. २९  : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (५ जून) प्रशासनातर्फे ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदुषणाचे निर्मूलन’ ही थीम घेऊन जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी. पर्यावरणपूरक जीवनशैली, प्लास्टिक निर्मूलन याबाबत जनजागृती करावी. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने हा उपक्रम यशस्वी करावा, तसेच नागरिकांनीही सहभागी होऊन समृद्ध पर्यावरणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा