अनुसुचित जाती मुलींच्या निवासी शाळेत प्रवेश सुरू

               

अनुसुचित जाती मुलींच्या निवासी शाळेत प्रवेश सुरू

अकोला, दि. १९ :  सामाजिक न्याय विभागाच्या गोरेगाव खुर्द येथील अनुसुचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेत शैक्षणिक सत्र २०२५ -२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

 

या शाळेत वर्ग सहावीकरिता नवीन प्रवेश व वर्ग ७ वी ते वर्ग १० वीपर्यंतच्या काही मोजक्याच रिक्त जागांवरील प्रवेशाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. अनु.जाती व नवबौध्दासाठी ८० टक्के, अनु.जमाती  १० टक्के , विजाभज  ५ टक्के, दिव्यांगासाठी  ३ टक्के व  एस.बी.सी. २ टक्के याप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. इच्छूकांनी शाळेत संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा