भटक्या प्राण्यांसाठी सेवाभावी तत्वावर निवारागृह इच्छूक संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन
भटक्या प्राण्यांसाठी सेवाभावी तत्वावर निवारागृह
इच्छूक संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन
अकोला, दि. ५ : जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीतर्फे कापशी येथे भटक्या प्राण्यांकरिता सेवाभावी तत्वावर निवारागृह चालविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्जाचा नमुना व नियमावली महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर (https://dahd.maharashtra.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा