जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर शुक्रवारी अकोटमध्ये

 

अकोला दि. 29 : राज्याचे कामगार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर उद्या दि. 30 मे रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

त्यांचा दौरा खालीलप्रमाणे : खामगांव येथून श्रीक्षेत्र श्रध्दा सागर अकोट येथे सकाळी 9.30 वाजता आगमन. श्री. संत वासुदेव महाराज सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबीर समारोप कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार खामगांवकडे प्रयाण.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*