रक्तदान शिबिराद्वारे १२० रक्तपिशव्या संकलित

 

रक्तदान शिबिराद्वारे १२० रक्तपिशव्या संकलित

अकोला, दि. २९  : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे आयोजित रक्तदान शिबिरात १२० रक्त पिशव्यांचे संकलन झाले.

या उपक्रमाला केंद्राचे प्राचार्य डॉ. नीलेश पांडे व पोलीस प्रशिक्षण शिबिरातील पोलीस वर्गाचे विशेष सहकार्य मिळाले. सहायता कक्षाचे डॉ, विशाल येदवर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. मयुरेश वैराळे, डॉ. प्रथमेश हांडे, समुपदेशक शिल्पा सावदेकर, रक्तपेढी तंत्रज्ञ सुधीर राठोड यांनी संयोजन केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*