पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राची अटकळ

 

पावसाची शक्यता

प्रादेशिक हवामान केंद्राची अटकळ

अकोला, दि. १४ : नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून व-हाडातील पाच जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत दि. १४ व १५ मे दरम्यान विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवेचा वेग ताशी ३० ते ४० किमी प्रतितास राहील. वीज, वारा व पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली आश्रय घेऊ नये. पाऊस व वीजेचा कडकडाट होत असेल तर मोबाईल फोनचा वापर टाळावा. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा