दिशा समितीची बुधवारी सभा

 दिशा समितीची बुधवारी सभा

अकोला, दि. २२ : जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा समिती) सभा खासदार अनुप धोत्रे यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (२८ मे) सकाळी ११.३० वा. नियोजनभवनात होणार आहे.  

सभेत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन, एकात्मिक शक्ती विकास योजना, ग्रामज्योती योजना, मनरेगा, राष्ट्रीय आरोग्य अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, ग्रामीण पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम, राष्ट्रीय कृषी बाजार आदी विविध केंद्र शासनाच्या योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन