पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर शनिवारी अकोल्यात

 

अकोला, दि. १६ : राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर उद्या शनिवारी (१७ मे) अकोला येथे आहेत.

त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे: शनिवारी दु. १२ वाजता खामगावहून अकोल्याकडे प्रयाण, दु. १ वा. अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन, दु. २ वाजता जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठकीला उपस्थिती, सोयीनुसार खामगावकडे प्रयाण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन