माजी सैनिक कुटुंबियांना पोलीस सहकार्यासाठी बैठक


अकोला दि. 16 : अकोला जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या पत्नी व अवलंबीत यांच्या संरक्षणासंबंधी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दर महिन्याला बैठक होते. तरी माजी सैनिक कुटुंबियांना पोलिस संरक्षणासंबंधी अडचणी असल्यास त्यांनी तालुका स्तरावर नेमून दिलेल्या सदस्यांना आपले निवेदन देऊन आपल्या समस्या कळवाव्या, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद शरद पाथरकर यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा