मुर्तिजापुरमधील संस्था अवसायनात आक्षेप दाखल करण्याचे आवाहन

 

मुर्तिजापुरमधील संस्था अवसायनात

आक्षेप दाखल करण्याचे आवाहन

 

अकोला, दि. 22 : मुर्तिजापुर येथील अभिनव शेती विविध तंत्रज्ञान व समृद्धी सेवा सहकारी संस्था सहायक निबंधकांकडून अंतिम अवसायनात ठरविण्यात आली आहे. अवसायनाबाबत काही स्पष्टीकरण, हरकत, आक्षेप असल्यास एका महिन्यात म्हणणे सादर करावे अन्यथा नोंदणी रद्द होईल, असा इशारा सहायक निबंधक ए.एस.शास्त्री यांनी दिला आहे.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा