राजर्षि छत्रपती शाहू महाराजांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


अकोला,दि.२६(जिमाका)- राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अधीक्षिका मीरा पागोरे, निलेश दामोदर आशिष काळे अविनाश  डांगे अमोल पवार अविनाश चव्हाण तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना