राजर्षि शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व गुणवत्ता पुरस्कार


अकोला,२२(जिमाका)- सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या राजर्षि शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार या योजनेच्या लाभाची रक्कम खाते क्रमांक किंवा खाते तपशिल चुकीचा असल्यामुळे खात्यात रक्कम जमा झालेली नाही अशा विद्यार्थ्यांचे खाते तपशिल दुरुस्त करुन संबंधित शाळा/महाविद्यालयामार्फत या कार्यालयास दि.२६ पर्यंत सादर करावेत.तपशिल दिलेल्या तारखेपर्यत प्राप्त न झाल्यास सर्व रक्कम शासन खाती जमा करण्यात येतील व त्यानंतर कोणाचेही म्हणणे ऐकून घेतले जाणार नाही, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,अकोला  यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना