आज (दि.७) आणखी एक श्रमिक एक्सप्रेस जबलपुरला रवाना होणार


अकोला,दि.(जिमाका)- अकोला ते जबलपूर या मार्गावर गुरुवार दि.७ रोजी श्रमिक रेल्वे लावणार आहे त्यात अकोला अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा येथील 1354 इतक्यात मजुरांचा समावेश आहे... गाडी उद्या संध्याकाळी 5.30 वाजता अकोला स्टेशन वरून सुटणार आहे.दिनांक 8.5.20 रोजी अकोला ते भोपाल या मार्गावर दुसरी श्रमिक रेल्वे लावणार आहे ही गाडी अकोला येथून रात्री8.30  वाजता निघणार आहे. यातही अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशीम मजुरांचा समावेश आहे, असे नोडल अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना