हमी भाव खरेदी, कापूस खरेदी संदर्भात शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक


अकोला,दि.१६(जिमाका)-  कोरोनाच्या काळात आपल्या तालुक्यातील APMC, सावकारी, नाफेडची हमी भावाने सोयाबीन-तुर-हरभरा खरेदी, CCI ची कापुस खरेदी ई. बाबत माहीतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रविण लोखंडे यांनी केले आहे.
संपर्क यापमाणे-
१) अकोला तालुका- श्री रवि घोडके,सहकार अधिकारी-7720043936
२) बाळापुर तालुका- श्री खाडे सहाय्यक निबंधक-9673489842
३) पातुर व तेल्हारा तालुका- श्री. बोराडे,सहाय्यक निबंधक-9423650105
४) बार्शीटाकळी तालुका- श्री पोहरे, सहाय्यक निबंधक-9922919323
५) अकोट तालुका-श्री.गवई, सहाय्यक निबंधक-7768072901
६) मुर्तिजापुर तालुका-श्रीमती मोहोड,प्र. सहाय्यक निबंधक- 89995 81127
 शेतकऱ्यांनी या क्रमांकांवर संपर्क करुन आपल्याला आवश्यक माहिती विचारावी व शंकांचे निरसन करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. लोखंडे यांनी केले आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ