बाळापूर प्रतिबंधित क्षेत्र मनाई आदेश व्यपगत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश


अकोला,दि.१८(जिमाका)- बाळापूर शहरात कोरोना बाधीत रुग्ण  आढळल्याने शहरातील  ११ भाग हे  कोरोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. ११ एप्रिल पासून प्रतिबंधित करण्यात आले होते.  त्यानंतर आजतागायत शहरात नवीन पॉझिटीव्ह रुग्ण न आढळल्याने  उपविभागीय दंडाधिकारी रमेश पवार यांनी बाळापूर शहरातील  प्रतिबंधित क्षेत्र घोषित करुन जारी केलेला मनाई आदेश व्यपगत करीत असल्याचे एका आदेशान्वये घोषित केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा