विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

 

   विधानसभा निवडणूक

                2024

 

पूर्वपिठीका

 

 

 

अकोला जिल्हा

 

             निवडणूक कार्यक्रम


जिल्ह्यातील मतदारसंघ (एकूण पाच)

28-अकोट

29-बाळापूर

30-अकोला (पश्चिम)

31-अकोला (पूर्व)

32-मुर्तिजापूर (अ.जा.)

000

कार्यक्रमाचे टप्‍पे

दिनांक

निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्‍द करणे व  नामनिर्देशनपत्र दाखल करण्‍याचा दिनांक

दिनांक 22/10/2024 (मंगळवार)

नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक

दिनांक 29/10/2024 (मंगळवार)

ना‍मनिर्देशनपत्र  छाननी करण्‍याचा दिनांक

दिनांक 30/10/2024 (बुधवार)

उमेदवारी मागे घेण्‍याचा अंतिम दिनांक

दिनांक 04/11/2024 (सोमवार)

मतदानाचा दिनांक

दिनांक 20/11/2024 (बुधवार)

मतमोजणीचा दिनांक

दिनांक 23/11/2024 (शनिवार)

निवडणूक प्रक्रिया पुर्ण करण्‍याचा दिनांक

दिनांक 25/11/2024 (सोमवार)

 

 

 

 

दि. 14 ऑक्‍टोबर 2024 अखेर मतदारांचा तपशील

अ.क्र.

मतदार संघ

क्रमांक व नांव

मतदार संख्‍या

पुरुष

स्‍त्री

इतर

एकूण

1

28-अकोट

160873

149214

1

310088

2

29-बाळापुर

158926

150199

2

309127

3

30-अकोला (पश्चिम)

174138

175322

24

349484

4

31-अकोला (पुर्व)

180165

173510

15

353690

5

32-मुर्तिजापुर (अ.जा.)

158629

151121

5

309755

एकूण...

832731

799366

47

1632144

 

दि. 14 ऑक्‍टोबरअखेर 18-19 वयोगटातील मतदारांचा तपशी

 

अ.क्र.

मतदार संघ

क्रमांक व नांव

मतदार संख्‍या

पुरुष

स्‍त्री

इतर

एकूण

1

28-अकोट

4063

2545

0

6608

2

29-बाळापुर

4429

3128

0

7557

3

30-अकोला (पश्चिम)

4038

3456

0

7494

4

31-अकोला (पुर्व)

4131

2965

0

7096

5

32-मुर्तिजापुर (अ.जा.)

4488

3262

0

7750

एकूण...

21149

15356

0

36505

 

 विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्रे

 

अ.क्र.

मतदार संघ क्रमांक व नाव

एकुण मतदान केंद्रांची संख्या

1

28-अकोट

346

2

29-बाळापुर

347

3

30-अकोला (पश्चिम)

307

4

31-अकोला (पुर्व)

351

5

32-मुर्तिजापुर (अ.जा.)

390

एकूण

1741

 

 

 

 

पूर्वपिठीका - 2019

 

वर्ष 2019 विधानसभानिहाय निवडणूक निकाल

मतदारसंघाचे नाव : अकोला (पश्चिम) मतदारसंघ

एकूण मतदार : 331925

विजयी उमेदवार : श्री. गोवर्धन मांगीलाल शर्मा, भारतीय जनता पक्ष

 

अ.क्र.

उमेदवारांचे नाव

पक्षाचे नाव

मिळालेली मते

  1.  

श्री. गोवर्धन मंगीलाल शर्मा

भारतीय जनता पक्ष

73,262

  1.  

श्री. साजिद खान मन्नन खान

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

70699

  1.  

श्री. मदन भरगड

वंचित बहुजन आघाडी

20687

  1.  

श्री. रविंद्र गणेशराव मुंडे

अपक्ष

531

  1.  

श्री. धनंजय प्रल्हादराव नलाट

बहुजन समाज पार्टी

512

  1.  

श्री.जनार्दन नारायणराव कनाडे

राष्ट्रीय संत संदेश पार्टी

482

  1.  

प्रो. सुमन मधुकर तिरपुडे

पिपल्स पार्टी ऑफ इंडिया

251

  1.  

श्री. शक्तीदास खराडे

बहुजन मुक्ती पार्टी

244

  1.  

श्री. राहुल अशोक जाधव

अपक्ष

201

 

 

 

 

मतदार संघाचे नाव : अकोला (पूर्व) मतदारसंघ

एकूण मतदार : 344260

विजयी उमेदवार : श्री. रणधीर प्रल्हादराव सावरकर, भारतीय जनता पक्ष

अ.क्र.

उमेदवारांचे नाव

पक्षाचे नाव

मिळालेली मते

  1.  

श्री. रणधीर प्रल्हादराव सावरकर

भारतीय जनता पक्ष

100475

  1.  

श्री. विवेक रामराव पारसकर

इंडियन नॅशनल काँग्रेस

9533

  1.  

श्री. शेषराव भाऊराव खडसे

बहुजन समाज पार्टी

485

  1.  

श्री. निखील मालती भोंडे

पिपल्स पार्टी ऑफ इंडिया

300

  1.  

श्री.प्रफुल्ल साहेबराव भारस्कर

संभाजी ब्रिगेड पार्टी

833

  1.  

श्री. प्रीती प्रमोद सदानशिव

रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया

709

  1.  

श्री. भदे हरीदास पंढरी

वंचित बहुजन आघाडी

75752

  1.  

श्री. हर्षल अशोक शिरसाठ

बहुजन मुक्ती पार्टी

616

  1.  

श्री. अजाबराव रामराव टाले

अपक्ष

743

  1.  

श्री. अनिल बापुराव कपले

अपक्ष

258

  1.  

श्री. अशोक भिमराव कोलटके

अपक्ष

194

  1.  

श्री. संजय गोपालराव आठवले

अपक्ष

628

  1.  

श्री. महेंद्र रमेश भोजने

अपक्ष

432

  1.  

नोटा

 

2381

 

 

 

 

 

 

 

 

 

मतदार संघाचे नाव : अकोट मतदारसंघ

एकूण मतदार : 285150

विजयी उमेदवार : श्री. प्रकाश गुणवंतराव भारसाकळे, भारतीय जनता पक्ष

 

अ.क्र.

उमेदवारांचे नाव

पक्षाचे नाव

मिळालेली मते

  1.  

श्री. प्रकाश गुणवंतराव भारसाकळे

भारतीय जनता पक्ष

48586

  1.  

श्री. संजय रामदास बोडखे

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

27679

  1.  

श्री. रविंद्र मधुकर फाटे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

792

  1.  

श्री. वामन बलदेव सरकटे

बहुजन समाज पार्टी

317

  1.  

श्री. अमोल मोतीराम व्यवहारे

विदर्भ माझा पार्टी

600

  1.  

श्री. गजानन शांताराम तायडे

महाराष्ट्र परिवर्तन सेना

1288

  1.  

श्री. तुषार नाजूकराव पुंडकर

प्रहार जनशक्ती पार्टी

23934

  1.  

श्री. संतोष सुर्यभान देऊळकर

पिपल्स पार्टी ऑफ इंडिया

777

  1.  

ॲड. संतोष वसंत रहाटे

वंचित बहुजन आघाडी

41326

  1.  

श्री. अब्दुल सादिक अब्दुल खलीक

अपक्ष

2947

  1.  

श्री. अनिल माणिकराव गावंडे

अपक्ष

28183

  1.  

श्री. अशोक किसनराव थोरात

अपक्ष

320

  1.  

श्री. जितेंद्र बसवंत साबळे

अपक्ष

270

  1.  

श्री. प्रमोद रामचंद्र खंडारे

अपक्ष

205

  1.  

श्री. महादेव विश्राम वानखडे

अपक्ष

362

  1.  

श्री. रामकृष्ण लक्ष्मण ढिगळ

अपक्ष

3817

  1.  

श्री. विजय विठ्ठलराव कोगाडे

अपक्ष

655

  1.  

नोटा

 

857

 

 

 

 

मतदार संघाचे नाव : बाळापूर मतदारसंघ

एकूण मतदार : 294950

विजयी उमेदवार : श्री. नितीनकुमार भिकनराव टाले देशमुख, शिवसेना

अ.क्र.

उमेदवारांचे नाव

पक्षाचे नाव

मिळालेली मते

  1.  

श्री. नितीनकुमार भिकनराव टाले

शिवसेना

69343

  1.  

श्री. शेख कलीम शेख माजीद

बहुजन समाज पार्टी

660

  1.  

श्री. संग्राम गुलाबराव गावंडे

नॅशनल काँग्रेस  पार्टी

16497

  1.  

श्री. अथरखा अफसर खान

बहुजन मुक्ती पार्टी

1087

  1.  

श्री. दुधे तुकाराम उखर्डा

स्वाभिमानी पक्ष

6262

  1.  

श्री. दिनकर सुर्यभान रानबावले

महाराष्ट्र परिवर्तन सेना

683

  1.  

डॉ. धैर्यवर्धन हरिभाऊ पुंडकर

वंचित बहुजन आघाडी

50555

  1.  

डॉ. रहमान खान हाजीकले खान

ऑल इंडिया मजलीस इत्तेहादुल मुस्लिमीन

44507

  1.            

सुनिता सुधाकर वानखडे

पिपल्स  पार्टी ऑफ इंडिया

576

  1.  

श्री. अश्वजीत काशीराम सिरसाठ

अपक्ष

730

  1.  

श्री. नितीनकुमार माणिक ताजने

अपक्ष

263

  1.  

श्री. रईस अहमद शेख नूर

अपक्ष

471

  1.  

श्री. वर्षा संजय बागडे

अपक्ष

705

  1.  

श्री. विनोद लालसिंग जाधव

अपक्ष

1075

  1.  

श्री. सचिन गणपत शर्मा

अपक्ष

329

 

 

 

 

 

 

 

मतदार संघाचे नाव : मुर्तिजापूर - 32 मतदारसंघ

एकूण मतदार : 321191

विजयी उमेदवार : हरिष मारोतीअप्पा पिंपळे, भारतीय जनता पक्ष

                        

अ.क्र.

उमेदवारांचे नाव

पक्षाचे नाव

मिळालेली मते

  1.  

श्री. रवी नागोराव मेश्राम

बहुजन समाज पार्टी

850

  1.  

श्री. रवीकुमार रमेशचंद्र राठी

नॅशनल काँग्रेस पार्टी

41115

  1.  

श्री. हरिष मारोतीअप्पा पिंपळे

भारतीय जनता पक्ष

59527

  1.  

श्री. प्रतिभा प्रभाकर अवचार

वंचित बहुजन आघाडी

57617

  1.  

श्री. गौतम नामदेव कंकाळ

महाराष्ट्र परिवर्तन सेना

785

  1.  

श्री. पांडुरंग मोरोपंत इंगळे

बहुजन विकास आघाडी

499

  1.  

श्री. रविना लक्ष्मण भाटकर

बहुजन मुक्ती पार्टी

485

  1.  

श्री. राजकुमार नारायणराव नाचने

प्रहार जनशक्ती पार्टी

8764

  1.  

श्री. सुदर्शन प्रल्हाद सुरडकर

पिपल्स पार्टी ऑफ इंडिया

433

  1.  

श्री. आशिष शंकरप्पा बारे

अपक्ष

2445

  1.  

श्री. दिपक रामचंद्र इंगळे

अपक्ष

293

  1.  

श्री. बलिराम गोंडुजी इंगळे

अपक्ष

488

  1.  

श्री. मिलिंद अर्जुंन जामनिक

अपक्ष

512

  1.  

श्री. राजेश तुळशीराम खाडे

अपक्ष

391

  1.  

नोटा

 

1225

 

 

 

 

 

 

पूर्वपिठीका

 1962 - 2014






























ठळक बाबी

 

v  उमेदवाराचे वयः उमेदवाराचे वय 25 वर्षांपेक्षा कमी नसावे.

 

v  अनामत रकमेबाबतः

 

                        लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम, 1951 चे कलम 34 नुसार विधानसभा निवडणूकीकरीता अनामत रक्‍कम खालीलप्रमाणे भरणा करणे अनिवार्य आहे-

 

विधानसभा निवडणूक

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांकरीता

अ.जा./अ.ज. प्रवर्गातील उमेदवारांकरीता

10,000/-

(रुपये दहा हजार)

5,000/-

(रुपये पाच हजार पाचशे)

 

                        वरीलप्रमाणे अनामत रक्‍कम ही रोख स्‍वरुपात निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करावी अथवा सदर अनामत रक्‍कम 8443-CIVIL DEPOSITS-121-DEPOSITS IN CONNECTION WITH ELECTIONS-2- DEPOSITS MADE BY CANDIDATES FOR PARLIAMENT. या लेखाशिर्षाखाली बॅंकेमार्फत चलान व्‍दारे भरणा करता येईल. चलान व्‍दारे भरणा केलेल्‍या अनामत रक्‍कमेचे चलान नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे.

 

v  निवडणूक खर्च मर्यादाः

 

                        मा.भारत निवडणूक आयोगाकडील क्रमांकःECI/PN/02/2022 दिनांक 06 जानेवारी 2022 अन्‍वये उमेदवाराला विधानसभा निवडणूकीकरीता खर्च मर्यादा ही रक्‍कम रुपये 40,00,000/- (रुपये चाळीस लाख) इतकी निश्चित करण्‍यात आलेली आहे. जी मागील निवडणूकीचे वेळी रक्‍कम रुपये 28,00,000/- (रुपये अठ्ठावीस लाख) इतकी होती.

 

v विधानसभा निवडणूकीतील संभाव्‍य उमेदवारांनी निवडणूकांच्‍या खर्चाकरीता स्‍वतंत्र बॅंक खाते उघडणेबाबत

                        मा.भारत निवडणूक आयोगाकडील पत्र क्रमांकः76/INSTRUCTION/2024/EEPS/ Vol.IV दिनांक 15 ऑक्‍टोबर 2023 रोजीच्‍या पत्रान्‍वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे अनुषंगाने संभाव्‍य उमेदवारांची निवडणूकांच्‍या खर्चाकरीता उमेदवारी अर्ज भरण्‍यापूर्वी किमान एक दिवस अगोदर स्‍वतंत्र बॅंक खाते उघडणे बंधनकारक असल्‍याबाबत तसेच उमेदवार व प्रतिनिधी यांचे संयुक्‍त खाते उघडता येईल. याकरीता संबंधीत उमेदवारांना आवश्‍यक सहकार्य करण्‍याबाबत, त्‍वरीत धनादेश पुस्‍तीका (Cheque Books) निर्गमीत करण्‍याबाबत त्‍याचप्रमाणे स्‍वतंत्र काऊंटर सुरु करुन निवडणूक कालावधीमध्‍ये सदर उमेदवारांना रक्‍कमा जमा करणे व काढणेकरीता प्राधान्‍य देण्‍याबाबत जिल्‍ह्यातील सर्व बॅंकांना जिल्‍हा अग्रणी बॅंक अकोला यांचेमार्फत सूचना देण्‍यात येत आहेत.

v  कोरे नामनिर्देशनपत्र वाटप व स्विकारण्‍याचे ठिकाणः 

 

1

28-अकोट

उपविभागीय अधिकारी, अकोट तथा निवडणूक निर्णय अधिकारी, 28-अकोट विधानसभा मतदार संघ यांचे दालन, नवीन प्रशासकीय इमारत, पोपटखेड रोड, अकोट

2

29-बाळापुर

उपविभागीय अधिकारी बाळापूर तथा निवडणूक निर्णय अधिकारी, 29-बाळापूर विधानसभा मतदार संघ यांचे कार्यालय

3

30-अकोला (पश्चिम)

निवडणूक निर्णय अधिकारी, 30-अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार संघ, अकोला यांचे कार्यालय,

नविन इमारत पहिला मजला,

जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला

4

31-अकोला (पुर्व)

उपविभागीय अधिकारी अकोला तथा निवडणूक निर्णय अधिकारी, 31-अकोला (पूर्व) विधानसभा मतदार संघ यांचे कार्यालय

5

32-मुर्तिजापुर (अ.जा.)

उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर तथा निवडणूक निर्णय अधिकारी, 32-मुर्तिजापूर (अ.जा.) विधानसभा मतदार संघ यांचे कार्यालय

   

v  SPECIFIED ARO: 

 

                        विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता नियुक्‍त करण्‍यात आलेले मतदार संघनिहाय  Specified ARO खालीलप्रमाणे आहेत.

 

अ.क्र.

मतदार संघ क्रमांक व नाव

Specified ARO चे नांव

1

28-अकोट

डॉ.श्री.सुनिल बाबुराव चव्‍हाण, तहसिलदार अकोट

2

29-बाळापुर

श्री.वैभव फरतारे, तहसिलदार बाळापूर तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, 29-बाळापूर विधानसभा मतदार संघ

3

30-अकोला (पश्चिम)

श्री.पी.झेड.भोसले, नझूल तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी,

30-अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार संघ

4

31-अकोला (पुर्व)

श्री.सुरेश कव्‍हळे, तहसीलदार अकोला तथा

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी,

31-अकोला (पूर्व) विधानसभा मतदार संघ

5

32-मुर्तिजापुर (अ.जा.)

श्री.राजेश वझिरे, तहसिलदार बार्शिटाकळी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 32-मुर्तिजापूर (अ.जा) विधानसभा मतदार संघ

   

 

 

 

मतदार संघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी

अ.क्र.

मतदार संघ

क्रमांक व नांव

निवडणूक निर्णय अधिकारी

यांचे नांव

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नाव

1

28-अकोट

श्री.मनोज लोणारकर,

उप विभागीय अधिकारी अकोट तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी

1.   श्री.डॉ.सुनिल चव्‍हाण, तहसिलदार अकोट

2.   श्री.समाधान सोनवणे,

तहसिलदार तेल्‍हारा

3.   श्रीमती माया वानखडे,

  गट विकास अधिकारी, पंचायत समिती, अकोट

2

29-बाळापुर

श्री.अनिरुध्‍द बक्षी,

उप विभागीय अधिकारी बाळापूर तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी

1.       श्री.वैभव फरतारे, तहसिलदार बाळापूर

2.      श्री.डॉ.राहुल वानखडे, तहसिलदार पातूर

3.      श्री.मिलींद मोरे,

गट विकास अधिकारी, पंचायत समिती, बाळापूर

3

30-अकोला (पश्चिम)

श्रीमती अनिता भालेराव,

उप जिल्‍हाधिकारी (महसूल) तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी

1.       श्री.पी.झेड.भोसले, तहसिलदार (नझूल), जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला

2.      श्री.श्‍याम धनमने, अधिक्षक, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला

3.      श्री.रविकांत पवार,

गट विकास अधिकारी, पंचायत समिती, बार्शिटाकळी

4

31-अकोला (पूर्व)

श्री.डॉ.शरद जावळे,

उप विभागीय अधिकारी अकोला तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी

 

1.       श्री.सुरेश कव्‍हळे, तहसिलदार अकोला

2.      श्रीमती गौरी धायगुडे,

तहसिलदार (सं.गा.यो.),

जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला

3.      श्रीमती जयश्री वाघमारे,

गट विकास अधिकारी, पंचायत समिती, अकोला

5

32-मुर्तिजापूर (अजा) विधानसभा मतदार संघ

श्री.संदिपकुमार अपार,

उप विभागीय अधिकारी मुर्तिजापूर तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी

1.       श्री.विजय सवडे,

तहसिलदार मुर्तिजापूर

2.      श्री.राजेश वझिरे,तहसिलदार बार्शिटाकळी

3.      श्री.अशोक बांगर,

गट विकास अधिकारी, पंचायत समिती, मुर्तिजापूर

 

 

 

 

 

 

 

जिल्‍हास्तरीय नोडल अधिकारी

विषय

नोडल अधिकारी यांचे नाव व पदनाम

स्वीप समिती (SVEEP Committee)

मा.श्रीमती वैष्‍णवी बी. (भा.प्र.से.)
मुख्‍य कार्यकारी अधिकारी जि.प. अकोला

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समिती (Implementing MCC)

श्री.रामदास सिध्‍दभट्टी,

अपर जिल्‍हाधिकारी अकोला

कर्मचारी व्‍यवस्‍थापन समिती (Manpower Management)

श्री विजय पाटील,

 उपजिल्‍हाधिकारी, रो.ह.यो. तथा

प्र.निवासी उपजिल्‍हाधिकारी अकोला

प्रशिक्षण व्‍यवस्‍थापन समिती
(Training Management Committee)

श्री विजय पाटील,

उपजिल्‍हाधिकारी, रो.ह.यो. तथा

प्र.निवासी उपजिल्‍हाधिकारी अकोला

वाहतूक व्‍यवस्‍थापन समिती

(Transport Management Committee )

श्री.रविंद्र भूयार,

प्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला

कायदा व सुव्‍यवस्‍था
(Law & Order, VM, District Security Plan Committee )

श्री विजय पाटील,

उपजिल्‍हाधिकारी, रो.ह.यो. तथा

प्र.निवासी उपजिल्‍हाधिकारी अकोला

निवडणूक  साहित्‍य समिती
(Material Management Committee )

श्री.निखील खेमनर,

उपजिल्‍हाधिकारी, भुसंपादन  (KPMP) अकोला

मतदार यादी समिती

श्री.निखील खेमनर,

उपजिल्‍हाधिकारी, भुसंपादन  (KPMP) अकोला

इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांचे व्‍यवस्‍थापन
(EVM Management Committee )

डॉ.श्री.शरद जावळे, नोडल अधिकारी ईव्‍हीएम तथा उपविभागीय अधिकारी अकोला

उमेदवार यांचे खर्च विषयक व्‍यवस्‍थापन (Expenditure Management Committee)

श्री योगेश धोंगडे उप.मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी, जि.प. अकोला

टपाली मतपत्रिका, सर्व्‍हीस वोटर
ETPBS & Postal Ballot Paper Committee

श्री विजय पाटील,

उपजिल्‍हाधिकारी, रो.ह.यो. तथा

प्र.निवासी उपजिल्‍हाधिकारी अकोला

प्रसार माध्‍यम  व संदेशवहन समिती
Media & Communication Monitoring Committee (MCMC)

श्री हर्षवर्धन पवार,

जिल्‍हा माहिती अधिकारी, अकोला

24 x 7 जिल्‍हा नियंत्रण मदत व तक्रार निवारण कक्ष 1950  24 X 7 District Contact Centre Help desk & Grevience Centre 1950

श्री.दिगंबर लोखंडे,

उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी,

जिल्‍हा परिषद, अकोला

संगणकीकरण, सायबर सुरक्षा व माहिती –तंत्रज्ञान समिती, संपर्क आराखडा समिती

श्री.अनिल चिंचोले,

जिल्‍हा सूचना व विज्ञान अधिकारी, अकोला

निवडणूक निरिक्षकांचे व्‍यवस्‍थापन
Observer Management Committee

श्री शंकर किरवे,

जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, अकोला

            या व्‍यतिरिक्‍त दिव्‍यांग व्‍यक्‍तींसाठी मदत कक्ष व त्‍यांना सोईसुविधा पुरविणे करिता PWD Accessibility Committee तयार करण्‍यात आली असून त्‍याकरीता नोडल अधिकारी म्‍हणून श्री.दिगंबर लोखंडे, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा परिषद, अकोला यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. तसेच मा.भारत निवडणूक आयोगाकडून विकसीत C-Vigil App व्‍दारे प्राप्‍त होणा-या तक्रारींचा जलद गतीने निपटारा करण्‍याचे अनुषंगाने C-Vigil समिती तयार करण्‍यात आली असून त्‍याकरीता नोडल अधिकारी म्‍हणून श्री.मनोज जाधव, प्रकल्‍प संचालक, जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्‍हा परिषद, अकोला यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

 

 

Facilitation Center for Postal Ballot:

            अकोला जिल्‍हयातील 28-अकोट, 29-बाळापूर, 30-अकोला (पश्चिम), 31-अकोला (पूर्व) व 32-मुर्तिजापूर (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील निवडणूक कर्तव्‍यावर असणा-या अधिकारी/कर्मचारी यांना मतदानाचा हक्‍क बजावता यावा याकरीता मतदार संघनिहाय सुविधा केंद्र स्‍थापन करण्‍यात आले आहे. त्‍याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे-

अ.क्र.

मतदार संघ क्रमांक व नांव

नोडल अधिकारी नांव व पदनाम

ठिकाण

1

28-अकोट

श्री.विकास राणे,

नायब तहसिलदार, तेल्‍हारा

निवासी नायब तहसिलदार अकोट यांचे दालन, नविन प्रशासकीय इमारत, पोपटखेड रोड अकोट

2

29-बाळापुर

श्री. सय्यद ऐहसानोद्दीन

(महसूल नायब तहसीलदार)

तहसील कार्यालय बाळापूर

(महसूल नायब तहसीलदार यांचा कक्ष)

3

30-अकोला (पश्चिम)

श्री.रतनसिंग पवार,

शिक्षणाधिकारी,

जिल्‍हा परिषद, अकोला

30-अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार संघ अकोला यांचे कार्यालय, नविन इमारत, पहिला मजला, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला

4

31-अकोला (पूर्व)

श्री.महेंद्रकुमार आत्राम,

नायब तहसिलदार, अकोला

जिल्‍हा सांख्यिकी कार्यालय, अकोला

5

32-मुर्तिजापूर (अ.जा.)

श्रीमती हर्षदा काकड,

नायब तहसिलदार, बार्शिटाकळी

तहसील कार्यालय मुर्तिजापूर

(निवासी नायब तहसीलदार यांचे कक्ष)

 

 

 

 

 

 

 

विधानसभा मतदार संघनिहाय आचार संहितेच्‍या प्रभावी अंमलबजावणीसाठी FS/SST/VST/VVT  पथके

 

अ.क्र.

विधानसभा मतदारसंघाचे  नांव

FS

SST

VST

VVT

पथकांची संख्‍या

चेकपोस्‍ट संख्‍या

पथकांची संख्‍या

पथकांची संख्‍या

पथकांची संख्‍या

1

28-अकोट

6

7

21

6

1

2

29-बाळापुर

9

3

9

4

2

3

30-अकोला (पश्चिम)

7

5

15

4

1

4

31-अकोला (पूर्व)

4

4

12

4

1

5

32-मुर्तिजापूर (अ.जा.)

4

4

12

3

1

एकुण

30

23

69

21

6

 

महिला, युवा, दिव्‍यांग अधिकारी व कर्मचारी यांचे व्‍दारे संचलित करण्‍यात येणा-या मतदान केंद्राची माहिती   

 

अ.क्र.

विधानसभा मतदारसंघाचे नांव

महिला संचलीत मतदान केंद्राची संख्‍या

युवा संचलीत मतदान केंद्राची संख्‍या

दिव्‍यांग संचलीत मतदान केंद्राची संख्‍या

1

28-अकोट

1

1

1

2

29-बाळापुर

1

1

1

3

30-अकोला (पश्चिम)

2

2

1

4

31-अकोला (पूर्व)

1

1

1

5

32-मुर्तिजापूर (अ.जा.)

1

1

1

एकुण

6

6

5

                        

परदानशिन मतदान केंद्रे

 

अ.क्र.

विधानसभा मतदार संघ क्रमांक व नांव

मतदान केंद्राची संख्‍या

1

28-अकोट

125

2

29-बाळापुर

147

3

30-अकोला (पश्चिम)

235

4

31-अकोला (पूर्व)

75

5

32-मुर्तिजापूर (अ.जा.)

195

एकुण

777

 

 

 

 

 

 

 

अकोला जिल्‍ह्यामध्‍ये उपलब्‍ध मतदान यंत्र व व्‍हीव्‍हीपॅट ची माहिती (FLC OK):

 

अ.क्र.

मतदान यंत्र

उपलब्‍ध संख्‍या

1

बॅलेट युनिटांची संख्‍या (BUs)

3843

2

कंट्रोल युनिटांची संख्‍या (CUs)

2065

3

व्‍ही व्‍ही पॅटची संख्‍या (VVPATs)

2297

 

                       

सुरक्षा कक्ष व मतमोजणी ठिकाण

 

अ.क्र.

मतदार संघ क्रमांक व नांव

सुरक्षा कक्षाचे ठिकाण

मतमोजणी केंद्र ठिकाण

1

28-अकोट

दि विदर्भ को-ऑपरेटीव्‍ह मार्केटींग फेडरेशन लि., नागपुर शाखा अकोट

गोदाम क्रमांक 5, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती, पोपटखेड रोड, अकोला

2

29-बाळापुर

शासकीय धान्‍य गोदाम क्र.2,3  व 4, खामगाव रोड, बाळापूर

शासकीय धान्‍य गोदाम क्र.1, खामगाव रोड, बाळापूर

3

30-अकोला (पश्चिम)

शासकीय धान्‍य गोदाम क्र.1 कक्ष क्र.2, जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला

शासकीय धान्‍य गोडावून क्र.1 कक्ष क्र.3, जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला

4

31-अकोला (पूर्व)

शासकीय धान्य गोदाम क्र.2 कक्ष क्रमांक 1, जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला

शासकीय धान्य गोदाम क्र.2 कक्ष क्रमांक 2, जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला

5

32-मुर्तिजापूर (अ.जा.)

शासकीय धान्य गोदाम क्र.4, तहसिल कार्यालय परिसर, मुर्तिजापूर

शासकीय धान्य गोदाम क्र. 5, तहसिल कार्यालय परिसर, मुर्तिजापूर

 

                                        तक्रार निवारण सुविधा

 

मतदार संघ क्रमांक व नांव

दुरध्‍वनी क्रमांक

जिल्‍हा कार्यालय

1950 व 0724-2428200

28-अकोट

9420635467

29-बाळापुर

9096148782

30-अकोला (पश्चिम)

0724–2404225

31-अकोला (पूर्व)

0724-2435336

32-मुर्तिजापूर (अ.जा.)

07256-243473

 

 

 

 

 

दिव्यांग आणि 85 वर्षांवरील मतदारांसाठी सुविधा

मा.भारत निवडणूक आयोगाकडील पत्र क्रमांकः3/4/2022/SDR/Vol.II दिनांक 11 सप्‍टेंबर 2023 रोजीच्‍या पत्रान्‍वये निवडणूक नियम 1961 मधील कलम 27A नुसार ज्‍या मतदाराची 40% पेक्षा अधिक अपंगत्‍व असल्‍यामुळे मतदार यादीमध्‍ये दिव्‍यांग म्‍हणून नोंद करण्‍यात आलेली आहे तसेच ज्‍या व्‍यक्‍तीला बेंचमार्क अपंगत्‍व आलेले आहे अशा मतदारांना अपंगत्‍व प्रमाणपत्र सादर करुन त्‍याचप्रमाणे 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले असे मतदार जे मतदान केंद्रापर्यंत स्‍वतः जावू शकत नाही अशा मतदारांना टपाली मतपत्रिकेची / Home Voting ची सुवीधा मा.भारत निवडणूक आयोगाने उपलब्‍ध करुन दिलेली आहे.

            वरील प्रकारच्‍या मतदारांपैकी ज्‍या मतदारांना टपाली मतपत्रिकेव्‍दारे / Home Voting व्‍दारे मतदान करावयाचे आहे त्‍यांनी निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्‍द झाल्‍याच्‍या दिनांकापासून पुढील 5 दिवसांपर्यंत विहीत नमुना-12ड मधील अर्ज आवश्‍यक कागदपत्रांसह संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करणे बंधनकारक आहे.

                        अकोला जिल्‍ह्यातील PwD मतदार व 85+ मतदारांची संख्‍या खालीलप्रमाणे आहे.

 

अ.क्र.

मतदार संघ क्रमांक व नांव

85+ मतदारांची संख्‍या

Pwd मतदारांची संख्‍या

1

28-अकोट

3506

2548

2

29-बाळापुर

3216

3085

3

30-अकोला (पश्चिम)

4145

3271

4

31-अकोला (पूर्व)

4878

2503

5

32-मुर्तिजापूर (अ.जा.)

3160

4303

एकुण

18905

15710

 

           मतदारांमध्‍ये मतदान करण्‍याबाबत जागृतीसाठी जिल्‍हा स्‍तरावर तसेच सर्व विधानसभा मतदार संघांमध्‍ये मोठ्या प्रमाणावर SVEEP Activity करण्‍यात येत आहेत.

000000

 























































टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले