अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांचे

अकोला विमानतळावर आगमन व स्वागत

             अकोला दि.7(जिमाका)- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांचे आज दुपारी अकोला विमानतळ शिवणी येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी डॉ. निलेश  अपार, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे, तहसिलदार सुनिल पाटील, राहुल तायडे, संतोष सिंदे आदी अधिकारी प्रशासनाच्या वतीने उपस्थित होते. स्वागतानंतर ना. छगन भुजबळ हे  पूर्वनियोजित कार्यक्रमाकरीता रवाना झाले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा