जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 


अकोला दि.11(जिमाका)- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सदाशिव शेलार, अधीक्षक मिरा पागोरे तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

0000000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन