महाराष्ट्र दिनःजिल्ह्याचा मुख्य ध्वजारोहण समारंभ शास्त्री स्टेडीयम येथे


             अकोला दि.26(जिमाका)- महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा 62 वा वर्धापन दिनाचा (दि.1 मे) जिल्ह्याचा मुख्य ध्वजारोहण समारंभ  लाल बहादुर शास्त्री स्टेडीयम अकोला येथे होणार आहे. रविवार दि .1 मे रोजी सकाळी आठ वाजता हा समारंभ होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा