लोकशाही दिन सोमवारी (दि.2 मे)

             अकोला दि.26(जिमाका)- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येणारा लोकशाही दिन मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच दि.2 मे रोजी होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दुपारी तीन वाजता लोकशाही दिन आयोजित केला आहे. याच वेळी दिव्यांगांसाठीही लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.  नागरिकांनी आपल्या प्रलंबित तक्रारींसाठी तक्रारी अर्जासह उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन