सोमवारी(दि.4) लोकशाही दिन


अकोला, दि.1(जिमाका)-  जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांगाच्या समस्या सोडविण्यासाठी दिव्यांग लोकशाही दिनांचे आयोजन सोमवार दि. 4 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आयोजीत केले आहे, असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*