अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांचा जिल्हा दौरा

              अकोला दि.6(जिमाका)- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ हे गुरुवार दि.7 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

गुरुवार दि. 7 रोजी सकाळी 11 वाजता अकोला विमानतळ येथे आगमन, सकाळी सव्वाअकरा वाजता रामनगर, अकोलाकडे मोटारीने प्रयाण व  11 वा. 20 मि.नी रामनगर, अकोला येथे आगमन व राखीव. सकाळी साडेअकरा वाजता मोटारीने मोठी उमरी, अकोलाकडे प्रयाण. सकाळी 11 वा. 40मि.नी स्व. मातोश्री गंगूबाई भगवान सिरस्कार शिक्षण संकुल सांस्कृतिक भवन, मोठी उमरी येथे श्री.बळीराम शिरस्कर यांचा मुलाच्या विवाह कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी सव्वाबारा वाजता मोटारीने अकोला विमानतळाकडे प्रयाण व दुपारी साडेबारा वाजता विमानतळ येथे आगमन व सोलापूरकडे प्रयाण.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ