जिल्ह्यात उष्णेतेची लाट कायम; दक्षता घेण्याचे आवाहन


अकोला दि.5(जिमाका)- भारतीय हवामान विभाग, मुंबई यांच्या संदेशानुसार शुक्रवार दि. 8 एप्रिलपर्यंत जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट कायम  राहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतोवर बाहेर जाणे टाळावे, शारीरीक श्रमाची कामे टाळावीत अशक्तपणा स्थुलपणा, डोकदुखी, चक्कर येणे ही उष्माघात होण्याची प्राथमिक लक्षणे आहेत. त्यानुसार याबाबत तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी. उष्णेतेच्या लाटेच्या अनुषंगानी सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेण्याचे सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ