जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 


अकोला दि.30(जिमाका)- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. येथील लोकशाही सभागृहात  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अधीक्षक मिरा पागोरे तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा