‘पूर्णे’काठच्या गावांना इशारा

 

 

‘पूर्णे’काठच्या गावांना इशारा

अकोला, दि. ७ : अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पातून आज दिवसभरात नदीपात्रात विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळेनदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आज दि. ७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता जलाशय पातळी ४४९.४८ मी., उपयुक्त पाणी साठा  २४.८१ द.ल.घ.मी. व टक्केवारी ७०.१५ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.

 ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना