लोकशाही दिन 3 ऑगस्ट रोजी

 लोकशाही दिन 3 ऑगस्ट रोजी  

अकोला दि. 22  जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग लोकशाही दिनाचे आयोजन दि. ३ ऑगस्ट, रोजी सकाळी ११ वाजता  जिल्हाधिकारी यांचे बैठक कक्ष तिसरा माळा, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे करण्यात आले आहे.
प्रत्येक महिन्याच्या तिस- या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. नागरीकांना तालुका लोकशाही दिनानंतर १ महिन्याने जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज करता येतो. अर्जासोबत तहसिलदार यांचे आदेशाची प्रत जोडणे आवश्यक आहे.  
दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. संबंधितांनी अर्ज करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना