पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत गुरूवारी नियोजन समितीची बैठक

 

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत गुरूवारी नियोजन समितीची बैठक

अकोला, दि. 3: राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरूवारी, दि. ५ जून रोजी दु. १ वा. नियोजनभवनात होणार आहे.

 

या सभेत यापूर्वी झालेल्या सभेचे इतिवृत्त कायम करणे, त्याचे अनुपालन, जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाला मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ चा आढावा आदी विषयांवर चर्चा होईल.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा