राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
अकोला, दि. २६ : सामाजिक
परिवर्तनाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी
कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आज झाला.
निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील
यांनी राजर्षी छत्रपती शाहू
महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हा माहितीविज्ञान
अधिकारी अनिल चिंचोले, अधिक्षक श्याम धनमने यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचा-यांनी
राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
0000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा