पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत गुरूवारी नियोजन समितीची बैठक
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत
गुरूवारी नियोजन समितीची बैठक
अकोला, दि. २ : राज्याचे कामगार
मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन
समितीची बैठक गुरूवारी, दि. ५ जून रोजी दु. १ वा. नियोजनभवनात होणार आहे.
या सभेत यापूर्वी झालेल्या सभेचे
इतिवृत्त कायम करणे, त्याचे अनुपालन, जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाला मान्यता देणे,
जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ चा आढावा आदी विषयांवर चर्चा होईल.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा