‘विकसित महाराष्ट्र २०४७’ : व्हिजन डॉक्युमेंट निर्माण होणार सर्वेक्षण सुरू; नागरिकांनी ऑनलाईन प्रश्नावली भरण्याचे आवाहन

 

https://wa.link/o93s9m

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ : व्हिजन डॉक्युमेंट निर्माण होणार

सर्वेक्षण सुरू; नागरिकांनी ऑनलाईन प्रश्नावली भरण्याचे आवाहन

अकोला, दि. ३० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विकसित भारत’च्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत असून,नागरिकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित होण्यासाठी नागरिक सर्वेक्षण केले जात आहे.

 

या सर्वेक्षणाद्वारे, नागरिकांना सहभागी होण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजनला आकार देण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.

 

या सर्वेक्षणात ७ सोपे प्रश्न विचारले आहेत. आपण ऑप्शन्स निवडू शकता, लिहू शकता आणि आवाज रेकॉर्ड करू शकता.विकसित भारत च्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार विकसित महाराष्ट्र २०४७ साठी एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करीत आहे. नागरिकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित होण्यासाठी नागरिक सर्वेक्षण केले जात आहे.

 

या सर्वेक्षणाद्वारे, नागरिकांना सहभागी होण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजनला आकार देण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात ७ सोपे प्रश्न विचारले आहेत. आपण ऑप्शन्स निवडू शकता, लिहू शकता आणि आवाज रेकॉर्ड करू शकता. नागरिकांनी  https://wa.link/o93s9m या लिंकवर माहिती भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा