जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांचे अकोला विमानतळावर स्वागत

 




अकोला, दि.८ - राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ)  डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांचे आज सकाळी १०.२० वाजता शिवनी विमानतळावर आगमन झाले.यावेळी प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. खा.अनुप धोत्रेआ.रणधीर सावरकर,आ.प्रकाश भारसाकळे आदी उपस्थित होते.

प्रशासनातर्फे जलसंपदा विभागाचे  उपअभियंता पद्माकर घुगे यांनी त्यांचे स्वागत केले व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा