690 अहवाल प्राप्त, नऊ पॉझिटीव्ह, 23 डिस्चार्ज
अकोला , दि. 30( जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 690 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 681 अहवाल निगेटीव्ह तर नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला , असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि. 29 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57595 ( 43072+14346+177 ) झाली आहे , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर नऊ + रॅपिड ॲ...