उमेदवार खर्च नोंदवही तपासणीचे वेळापत्रक

 

उमेदवार खर्च नोंदवही तपासणीचे वेळापत्रक

अकोला, दि. 7 : अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात खर्च निरीक्षकांशी सल्लामसलत करून उमेदवार खर्च नोंदवही तपासणीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार नियोजनभवनात पहिली तपासणी दि. 10 नोव्हेंबर रोजी, दुसरी तपासणी 14 नोव्हेंबरला व तिसरी तपासणी दि. 18 नोव्हेंबरला होईल. तिन्ही दिवशी तपासणीची वेळ दु. 2.30 अशी आहे. सर्व उमेदवारांनी अभिलेख्यासह तपासणीसाठी स्वत:  किंवा प्रतिनिधीमार्फत उपस्थित रहावे. कुणी अनुपस्थित राहिल्यास कारवाई करण्यात येईल, अशी अधिसूचना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी काढली आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा