डिसेंबर महिन्याचे शिधावाटप परिमाण जाहीर

 

 

डिसेंबर महिन्याचे शिधावाटप परिमाण जाहीर

अकोला, दि. 7 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत डिसेंबर महिन्यातील शिधावाटपासाठी परिमाण जिल्हा पुरवठा अधिकारी निखिल खेमनार यांनी जाहीर केले आहे.

प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 2 किलो ज्वारी व 3 किलो फोर्टिफाईड तांदूळ विनामूल्य दिला जाईल. अंत्योदय अन्न योजनेत प्रतिकार्ड 16 किलो ज्वारी व 19 किलो फोर्टिफाईड तांदूळ विनामूल्य दिला जाणार आहे.  वाटप परिमाण साठ्याच्या उपलब्धतेनुसार राहील, असे कळविण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना