पं. जवाहरलाल नेहरू यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



पं. जवाहरलाल नेहरू यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

अकोला, दि.१४ : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर नेते, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व आंतरराष्ट्रीय दर्जाचे श्रेष्ठ मुत्सद्दी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.

         उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी  पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन