शहर टपाल कार्यालय नव्या जागेत

 

शहर टपाल कार्यालय नव्या जागेत

अकोला, दि. 4 : अकोला शहर टपाल कार्यालय नव्या जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे. आता हे पोस्ट ऑफिस जयहिंद चौकात श्री लक्ष्मीनारायणाच्या देवळाजवळ आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा