अकोला ‘एपीएमसी’ 19 व 20 नोव्हेंबरला बंद

विधानसभा निवडणूक

अकोला ‘एपीएमसी’ 19 व 20 नोव्हेंबरला बंद

अकोला, दि. 16 : विधानसभा निवडणुकीत अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पथकांना साहित्य वाटप व मतदान प्रक्रिया संपल्यावर साहित्य जमा करण्यासाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती हे ठिकाण निश्चित केले आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेची गोपनीयता व सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने बाजार समिती दि. 19 व 20 नोव्हेंबर रोजी बंद राहील. तसा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी निर्गमित केला आहे.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम