जिल्हास्तरीय लोकशाही दिन मंगळवारी होणार

 जिल्हास्तरीय लोकशाही दिन मंगळवारी होणार

अकोला, दि. 27 : जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी दु. 3 वाजता लोकशाही सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. संबंधित यंत्रणांनी प्रलंबित तक्रारींच्या अनुपालन अहवालासह उपस्थित राहावे, असे निर्देश विविध विभागांना देण्यात आले आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना