शिवाजी पार्क पोस्ट ऑफिसचे स्थलांतर

 शिवाजी पार्क पोस्ट ऑफिसचे स्थलांतर

अकोला, दि. 8 : येथील शिवाजी पार्क पोस्ट ऑफिस हे ताजनापेठ पोस्ट ऑफिसमधून टिळक रस्त्यावरील नूतन हिंदी शाळेच्या जागेत दि. 11 सप्टेंबरपासून स्थलांतरित होत आहे, अशी माहिती प्रवर डाक अधिक्षकांनी दिली.

          ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा