अकोल्यात बुधवारी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

अकोला, दि. 11 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दि. 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

       अकोला येथील भारतीय जीवन विमा निगम, छत्रपती संभाजीनगर येथील धूत इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस, पुणे येथील फिनोलेक्स, इण्डुरन्स टेक्नॉलॉजी व ए. के. इंजिनिअरिंग आदी कंपन्यांमधील एकूण 256 पदे अधिसूचित करण्यात आली आहेत. दहावी, बारावी, पदवी, आयटीआय, पदविका, पदवीधर आदी अर्हता असलेल्या युवक व युवतींना विविध पदांसाठी अर्ज करता येईल.

          इच्छूकांनी दि. 13 सप्टेंबर रोजी शैक्षणिक कागदपत्रे, बायोडेटा, पासपोर्ट आकारातील छायाचित्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन सहायक आयुक्त द. ल. ठाकरे यांनी केले आहे.

०००

वृत्त 678

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ