प्रबोधनकार ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


प्रबोधनकार ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

अकोला, दि.१८ : समाजसुधारक, पत्रकार, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त १७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

नायब तहसीलदार शिव हरी ठोंबे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पूष्पहार अर्पण केला. यावेळी ज्योती नारगुंडे, योगेश इंगळे आदी उपस्थित होते.

०००



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन