आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी



 आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी

अकोला, दि. 7 : आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली.

 

निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहाय्यक अधिक्षक राजेश ठोंबे, सुमेध आठवले, ज्योती नारगुंडी, संतोष कानडे, सुखदेव मानवर, उमेश ढवळे तसेच इतर अधिकारी    कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  

0000000000


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना