जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त रविवारी कार्यक्रम

 जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त रविवारी कार्यक्रम

अकोला, दि. 27 : समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयातर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रम दि. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता शिवापूर येथील मातोश्री वृध्दाश्रमात होणार आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त एम. डब्ल्यू. मुन यांनी केले आहे.

   ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना