मिशन इंद्रधनुष मोहिमेत लसीकरण न झालेल्या बालकांचे लसीकरण दि. 11 ते 16 सप्टेंबर दरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे नियमित लसीकरणापासून सुटलेल्या बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा