‘पूर्णे’च्या पाणलोट क्षेत्रात पाऊस; नदीकाठच्या गावांना इशारा

 

‘पूर्णे’च्या पाणलोट क्षेत्रात पाऊस;  नदीकाठच्या गावांना इशारा

अकोला, दि. 15 : पूर्णा मध्यम प्रकल्पाच्या (चांदूर बाजार, अमरावती) पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. आज सकाळी 10 वाजता जलाशय पातळी 450.89 मी., उपयुक्त पाणी साठा  30.36 द.ल.घ.मी. व टक्केवारी 85.85 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. त्या अनुषंगाने प्रकल्पातून नदी पात्रात विसर्ग सोडण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ