सिहोर(मध्यप्रदेश) येथे सत्संगाकरिता गेलेल्या एका भाविकांचा मृत्यू; संपर्कासाठी क्रमांक जाहीर

 


अकोला, दि.17(जिमाका)- मध्यप्रदेशमधील सिहोर येथे  सत्संग व रुद्राक्ष  वाटप कार्यक्रम स्थळी गेलेल्या एका महिलेचा दि. 16 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला.  या महिलेचे नाव प्रमोदींनी लाहोडे असून तिचे वय 50 वर्ष आहे. या महिलेवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. 

  तसेच सिहोर येथे  गेलेले व संपर्क होत नसलेल्या  भाविकांचा संपर्कासाठी सिहोर पोलिस प्रशासनाच्या  7049128382 व 07262-227000 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ