शुक्रवारी(दि.17)जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा


अकोला,दि.15(जिमाका):- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाअंतर्गत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा(दिशा) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे शुक्रवार दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. ही सभा खासदार संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली होईल, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक मनोज जाधव यांनी दिली.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना