सोमवारी(दि.20) ‘ई-कुबेर’ प्रणालीबाबत मार्गदर्शन कार्यशाळा



अकोला,दि.15(जिमाका):-  शासकीय, निम्म शासकीय व शासकीय योजनाचे सर्व प्रकारचे देयके ‘ई कुबेर’ प्रणालीव्दारे प्रदान केले जाणार आहे. या प्रणालीचे सर्व शासकीय व निम्म शासकीय कार्यालयाना माहिती व्हावे, याकरिता जिल्हा कोषागार कार्यालयाव्दारे मार्गदर्शन सत्र व कार्यशाळाचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा सोमवार दि.20 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता शेतकरी सदन, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथे होणार आहे. या कार्यशाळेचा सर्व आहरण व संवितरण अधिकारी व त्यांचे जबाबदार लिपीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी मनजित गोरेगावकर यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ