जिल्हाधिकारी कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 





अकोला,दि.२०(जिमाका)- आद्य मराठी पत्रकार ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सदाशिव शेलार यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, ज्येष्ठ पत्रकार हरिदास चेडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम