निकामी साहित्याचा जाहीर लिलाव



अकोला,दि.7(जिमाका)- औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला येथील निर्लेखीत निकामी साहीत्याचा जाहीर लिलाव औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला येथे  शुक्रवार दि. 10 फेबुवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. लिलावाबाबत अटी व शर्ती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या फलकावर पहावयास मिळेल. तरी लिलावाकरीता भाग घेवू इच्छिणाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य यांनी केले आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम